नवीन PG Business A to Z E-book लवकरच उपलब्ध • PG आणि Library Business Masterclass साठी नोंदणी लवकरच सुरू होईल.
मराठी उद्योजकांसाठी विश्वासार्ह बिझनेस प्लॅटफॉर्म

मराठी माणसा, स्वतःचा व्यवसाय सुरू कर आणि
उद्योगी माणूस बन!

'उद्योगी माणूस' हे मराठीमध्ये व्यवसाय समजून घेण्यासाठी, योग्य कल्पना निवडण्यासाठी आणि सुरुवातीपासून अंमलबजावणीपर्यंत स्पष्ट मार्गदर्शन मिळवण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. विविध व्यवसायांवरील A to Z ई-बुक्स, मास्टरक्लासेस, बिझनेस आयडियाज आणि आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळेल.

राम कोकाटे - उद्योगी माणूस

राम कोकाटे (Ram Kokate)

संस्थापक, उद्योगी माणूस | बिझनेस मेंटर

५०,०००+

इन्स्टाग्राम कम्युनिटी

१,०००+

प्रशिक्षित नवउद्योजक

१००+

बिझनेस मॉडेल्स व गाइड्स

२४/७

सपोर्ट व मार्गदर्शन

राम कोकाटे - राम कोकाटे ऑफिशियल

भेटा तुमच्या मेंटरला

राम कोकाटे (Ram Kokate)

"व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य माहिती, योग्य नियोजन आणि स्पष्ट दिशा प्रत्येक मराठी उद्योजकापर्यंत पोहोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे."

राम कोकाटे यांना Library, Study Room आणि PG Business चा प्रत्यक्ष अनुभव आहे. पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये त्यांच्या जवळपास 10 Library / Study Room branches आहेत, तसेच पुण्यामध्ये ते 4+ PGs चालवतात. त्यामुळे उद्योगी माणूसवरील मार्गदर्शन केवळ theory वर नाही, तर प्रत्यक्ष व्यवसाय चालवताना आलेल्या अनुभवावर आधारित आहे.

या अनुभवातून Property Selection, Investment Planning, Pricing, Capacity, Marketing, Admissions, Rent Collection, Staff आणि Daily Operations यांसारख्या गोष्टींमध्ये काय काम करतं आणि कुठे चुका होऊ शकतात, याची practical समज तयार झाली आहे. 'उद्योगी माणूस' वर हाच अनुभव A to Z ई-बुक्स, मास्टरक्लासेस आणि बिझनेस गाइड्सच्या माध्यमातून सोप्या मराठीत शेअर केला जाईल.

उद्योगी माणूस बिझनेस ई-बुक्स (E-Books)

विविध व्यवसायांवरील A to Z मार्गदर्शक, नियोजन, सेटअप, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि महत्त्वाची माहिती मराठीमध्ये.

बिझनेस मास्टरक्लासेस

विशिष्ट व्यवसाय समजून घेण्यासाठी focused, step-by-step आणि action-oriented sessions.

कोणत्याही व्यवसायासाठी एकच विश्वास

आम्ही सर्व प्रकारच्या मराठी व्यावसायिकांना एकाच छताखाली मार्गदर्शन देतो

PG & हॉस्टेल व्यवसाय अभ्यासिका व लायब्ररी ॲग्रो बिझनेस & प्रक्रिया सरकारी सबसिडी व कर्ज योजना रिटेल व फ्रँचायझी व्यवसाय फूड व कॅफे बिझनेस वाहतूक व लॉजिस्टिक्स डिजिटल मार्केटिंग व एजन्सी लघु व मध्यम उत्पादन उद्योग

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उद्योगी माणूस प्लॅटफॉर्म, ई-बुक्स आणि मेंटरशिपबद्दलच्या सर्व शंकांची उत्तरे.

पेमेंट पूर्ण होताच स्क्रीनवर डाऊनलोड पर्याय मिळेल, तसेच तुमच्या व्हॉट्सॲप आणि ईमेलवर लगेच पीडीएफ फाइल पाठवली जाईल.
होय, आमचे सर्व कोर्सेस आणि ई-बुक्स हे नवशिक्यांसाठी अगदी बेसिकपासून तयार केलेले आहेत.
होय, आमच्या लाईव्ह मास्टरक्लासेस आणि बूटकॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना राम कोकाटे यांच्याशी Q&A सत्रात प्रश्न विचारण्याची संधी मिळते.

उद्योगी माणूससोबत तुमचा पुढचा व्यवसाय समजून घ्या

व्यवसाय सुरू करताना मार्गदर्शन हवे असेल किंवा ई-बुक्स/मास्टरक्लासबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क साधा.

इन्स्टाग्राम: @ramkokate_official
व्हॉट्सॲप सपोर्ट: +91 80803 98255