नवीन PG Business Masterclass 31 ऑक्टोबर, सकाळी 10 वाजता, नोंदणी सुरू आहे. PG Business ebook लवकरच.
Live · ३१ ऑक्टोबर

PG Business Masterclass

संपूर्ण PG Business System, practically

कालावधी
९० मिनिटे
भाषा
मराठी
पद्धत
लाईव्ह
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६सकाळी १०:०० ते ११:३० (IST) · ९० मिनिटे
₹१९९₹४९९६०% बचत

सर्व करांसह

खरेदी करा →

हे फक्त डिजिटल उत्पादन आहे. कोणतीही वस्तू घरी पाठवली जात नाही; ॲक्सेस ऑनलाइन मिळतो.

रिफंड बाबत: ई-बुक्स आणि कोर्सेस डिजिटल असल्याने आणि पेमेंटनंतर लगेच मिळत असल्याने, ॲक्सेस किंवा डाऊनलोड झाल्यानंतर रिफंड मिळत नाही. मात्र पैसे कापले पण ॲक्सेस मिळाला नाही, दोनदा पेमेंट झाले, किंवा आम्ही दुरुस्त करू शकत नाही अशी तांत्रिक अडचण आली — तर ७ दिवसांच्या आत ऑर्डर आयडीसह ईमेल करा. मंजूर रिफंड ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट पद्धतीवर परत जमा होतो. संपूर्ण रिफंड धोरण वाचा

मदत हवी आहे? WhatsApp करा
शेअर करा: WhatsApp वर शेअर करा

कसे खरेदी करायचे

  1. १माहिती भरानाव आणि WhatsApp नंबर टाका.
  2. २पेमेंट कराUPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित पेमेंट.
  3. ३ॲक्सेस मिळवापेमेंट होताच स्क्रीनवर आणि WhatsApp वर लगेच.

या उत्पादनाबद्दल

PG Business सुरू करण्यासाठी पैसा कुठून आणायचा, कोणती Property घ्यायची, Rent किती असावं, Deposit किती ठेवायचं, Agreement कसं करायचं, Pricing कशी ठरवायची, Admission आणि Rent Collection कसं manage करायचं... या सगळ्यासाठी एक proper system लागते. आणि हीच complete PG Business System मी तुम्हाला माझ्या Masterclass मध्ये practically शिकवणार आहे.

काय शिकाल

  • पैसा कसा उभा करायचा
  • कोणती Property घ्यायची
  • Rent किती असावं
  • Deposit किती ठेवायचं
  • Agreement कसं करायचं
  • Pricing कशी ठरवायची
  • Admission आणि Rent Collection कसं manage करायचं

कोण शिकवणार

राम कोकाटे (Ram Kokate)
राम कोकाटे (Ram Kokate)संस्थापक, उद्योगी माणूस | बिझनेस मेंटर
“व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य माहिती, योग्य नियोजन आणि स्पष्ट दिशा प्रत्येक मराठी उद्योजकापर्यंत पोहोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
@ramkokate_official

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ॲक्सेस मला कसा मिळेल?

पेमेंट पूर्ण होताच स्क्रीनवर ॲक्सेस लिंक दिसते आणि तुमच्या WhatsApp नंबरवरही पाठवली जाते.

पेमेंट सुरक्षित आहे का?

होय. पेमेंट Cashfree या अधिकृत पेमेंट गेटवेवर होते. तुमच्या कार्ड किंवा बँकेची माहिती आमच्याकडे साठवली जात नाही.

मोबाईलवर पाहता येईल का?

होय. कोणत्याही मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर ब्राउझरमध्ये पाहता येते.

हे प्रत्यक्ष वर्ग आहेत का?

ॲक्सेस ऑनलाइन मिळतो. लाईव्ह की रेकॉर्डेड हे वरील माहितीत दिले आहे.

इतर उत्पादने

₹१९९₹४९९
खरेदी करा