नवीन PG Business A to Z E-book लवकरच उपलब्ध • PG आणि Library Business Masterclass साठी नोंदणी लवकरच सुरू होईल.

लायब्ररी & स्टडी रूम बिझनेस

शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रचंड मागणी असलेला मॉडर्न लायब्ररी व्यवसाय कसा उभा करावा? फर्निचर, इंटरनेट सेटअप आणि फी मॉडेल.

फॉरमॅट
PDF
डिलिव्हरी
लगेच — स्क्रीनवर + WhatsApp
₹१४९₹३९९६३% बचत

सर्व करांसह

खरेदी करा →

हे फक्त डिजिटल उत्पादन आहे (PDF). कोणतीही वस्तू घरी पाठवली जात नाही.

रिफंड बाबत: ई-बुक्स आणि कोर्सेस डिजिटल असल्याने आणि पेमेंटनंतर लगेच मिळत असल्याने, ॲक्सेस किंवा डाऊनलोड झाल्यानंतर रिफंड मिळत नाही. मात्र पैसे कापले पण ॲक्सेस मिळाला नाही, दोनदा पेमेंट झाले, किंवा आम्ही दुरुस्त करू शकत नाही अशी तांत्रिक अडचण आली — तर ७ दिवसांच्या आत ऑर्डर आयडीसह ईमेल करा. मंजूर रिफंड ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट पद्धतीवर परत जमा होतो. संपूर्ण रिफंड धोरण वाचा

मदत हवी आहे? WhatsApp करा
शेअर करा: WhatsApp वर शेअर करा

कसे खरेदी करायचे

  1. १माहिती भरानाव आणि WhatsApp नंबर टाका.
  2. २पेमेंट कराUPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित पेमेंट.
  3. ३PDF मिळवापेमेंट होताच स्क्रीनवर आणि WhatsApp वर PDF लगेच.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ई-बुक मला कशी मिळेल?

पेमेंट पूर्ण होताच स्क्रीनवर डाऊनलोड पर्याय दिसतो आणि तुमच्या WhatsApp नंबरवरही PDF ची लिंक पाठवली जाते.

पेमेंट सुरक्षित आहे का?

होय. पेमेंट Cashfree या अधिकृत पेमेंट गेटवेवर होते. तुमच्या कार्ड किंवा बँकेची माहिती आमच्याकडे साठवली जात नाही.

मोबाईलवर वाचता येईल का?

होय. ही PDF फाइल आहे, त्यामुळे मोबाईल, टॅबलेट आणि संगणक — कोणत्याही डिव्हाइसवर वाचता येते.

हे प्रत्यक्ष पुस्तक आहे का?

नाही. हे फक्त डिजिटल PDF आहे; कोणतेही प्रत्यक्ष पुस्तक घरी पाठवले जात नाही.

इतर उत्पादने

₹१४९₹३९९
खरेदी करा