PMEGP, CMEGP, मुद्रा कर्ज, अण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर सर्व सरकारी योजना, सबसिडीचे नियम आणि फॉर्म कसा भरावा याविषयी माहिती.
हे फक्त डिजिटल उत्पादन आहे (PDF). कोणतीही वस्तू घरी पाठवली जात नाही.
रिफंड बाबत: ई-बुक्स आणि कोर्सेस डिजिटल असल्याने आणि पेमेंटनंतर लगेच मिळत असल्याने, ॲक्सेस किंवा डाऊनलोड झाल्यानंतर रिफंड मिळत नाही. मात्र पैसे कापले पण ॲक्सेस मिळाला नाही, दोनदा पेमेंट झाले, किंवा आम्ही दुरुस्त करू शकत नाही अशी तांत्रिक अडचण आली — तर ७ दिवसांच्या आत ऑर्डर आयडीसह ईमेल करा. मंजूर रिफंड ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट पद्धतीवर परत जमा होतो. संपूर्ण रिफंड धोरण वाचा
पेमेंट पूर्ण होताच स्क्रीनवर डाऊनलोड पर्याय दिसतो आणि तुमच्या WhatsApp नंबरवरही PDF ची लिंक पाठवली जाते.
होय. पेमेंट Cashfree या अधिकृत पेमेंट गेटवेवर होते. तुमच्या कार्ड किंवा बँकेची माहिती आमच्याकडे साठवली जात नाही.
होय. ही PDF फाइल आहे, त्यामुळे मोबाईल, टॅबलेट आणि संगणक — कोणत्याही डिव्हाइसवर वाचता येते.
नाही. हे फक्त डिजिटल PDF आहे; कोणतेही प्रत्यक्ष पुस्तक घरी पाठवले जात नाही.